उगवतीचे रंग ‘ श्री गणेश व त्याच्याशी संबंधित प्रतिके ..’ आजच्या घडीला श्री गणेश ही बहुधा सर् व ात लोकप्रिय दे व ता असा व ी. परंतु आदी शंकराचार्यांनी श्री गणेश ाचा समा व ेश पाच प्रमुख दे व तात केल्यामुळे दि व सेंदि व स गणपतीची लोकप्रियता व ाढू लागली. गणपतीची उपासना करणाऱ्यांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला. पुण्याज व ळील चिंच व डचे मोरया गोसा व ी हे गाणपत्य संप्रदायातील प्रमुख उपासक मानले जातात. श्री गणेश ाची माहिती तशी अनेक पुराणातून आलेली असली तरी गणपतीशी किं व ा गाणपत्य संप्रदायाशी संबंधित दोन प्रमुख ग्रंथ मानले जातात. श्री गणेश पुराण व मुद्गलपुराण. गणेश पुराणात गणपतीच्या कथा व पूजेच्या पद्धतींची माहिती आलेली आहे. प्रसिद्ध गणेश सहस्त्रनाम स्तोत्र आणि गणेश गीता यांचा समा व ेश गणेश पुराणात झालेला आहे. मुद्गल पुराणात गणपतीच्या आठ अ व तारांचे व र्णन आले आहे. ...